२०१० फिफा विश्वचषक पात्रताफेरी – युएफा दुसरी फेरी ही फिफा विश्वचषकात भाग घेण्यासाठी युएफाच्या आठ द्वितीय क्रमांकाच्या संघात खेळली गेलेली स्पर्धा होती. आपल्या घरच्या मैदानावर आणि बाहेर खेळलेल्या चार सामन्यांचे विजेते दक्षिण आफ्रिकेत मुख्य स्पर्धा खेळले. हे सामने १४ आणि १८ नोव्हेंबर, २००९ रोजी खेळण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१० फिफा विश्वचषक पात्रताफेरी – युएफा दुसरी फेरी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!