महामेघवाहन वंश

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

महामेघवाहन वंश (उडिया भाषा: ମହାମେଘବାହନ) (काळ : इ.स.पू. २५० - इ.स. ४००) हा मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतरच्या काळातील ओडीशामधील एक राजवंश होता.

या वंशातील तिसरा राजा खरवेल हा जैन धर्मीय होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →