पुरातत्त्वीय उत्खनन

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पुरातत्त्वीय उत्खनन

पुरातत्त्वीय उत्खनन (इंग्लिश: Archaeological Excavation, आर्किऑलॉजिकल एक्सकवेशन ;) म्हणजे जमिनीमध्ये गाडले गेलेले पुरावशेष उकरून काढून, जतन करून ठेवण्याची पुरातत्त्वशास्त्रीय प्रक्रिया असते. हा शब्द पुरातत्त्वशास्त्राशी निगडित असून उत्खनन हे त्याचे महत्त्वाचे साधन आहे. पुरातत्त्वीय उत्खननाचा मुख्य भर भौतिक साधनांवर असून मानवाच्या तंत्रज्ञानाचा विकास कसा होत गेला हे शोधून काढण्यावर असतो. जमिनीखालील अवशेष उजेडात आणून त्याद्वारे इतिहासाची नव्याने मांडणी करण्यासाठी उत्खनने केली जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →