खंडाळा रेल्वे स्थानक

या विषयावर तज्ञ बना.

खंडाळा रेल्वे स्थानक

खंडाळा रेल्वे स्थानक हे मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानक आहे. येथून पुढे खंडाळा घाट सुरू होतो. येथे काही गाड्या थांबतात, मात्र प्रामुख्याने या ठिकाणी सर्व रेल्वे गाड्यांचे ब्रेक चेक केले कारण या रेल्वे स्थानकाच्या पुढे खंडाळा घाट सुरू होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →