कर्जत रेल्वे स्थानक

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

कर्जत रेल्वे स्थानक

कर्जत हे रायगड जिल्ह्याच्या कर्जत शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित असून मुंबईहून पुण्यामार्गे दक्षिणेकडे धावणाऱ्या बहुतेक सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या कर्जत येथे थांबतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →