बोरघाट हा सह्याद्री डोंगररांगेमधला घाटरस्ता आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोली गावाला पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहराशी जोडतो. हा घाट राष्ट्रीय महामार्ग ४ वर आहे. या घाटाला सामान्यतः खंडाळ्याचा घाट असे म्हणले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बोर घाट
यामागील विज्ञान आणि इतिहास.