योगेश गौर, योगेश गौड (१९ मार्च, १९४३:लखनौ, उत्तर प्रदेश, भारत - २९ मे, २०२०:गोरेगांव, मुंबई, महाराष्ट्र), हे एक भारतीय लेखक आणि गीतकार होते. बॉलीवूडमधील त्यांच्या योगदानासाठी ते ओळखले जात होते, आनंद (१९७१) चित्रपटातील "कहां दूर जब दिन ढल जाये" आणि "जिंदगी कैसी है पहली", तसेच रजनीगंधा (१९७४) चित्रपटातील "रजनीगंधा फूल तुम्हारा" ही गाणी त्यांनी लिहीली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →योगेश (गीतकार)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.