एकता कपूर

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

एकता कपूर

एकता कपूरचा जन्म ७ जून १९७५ रोजी झाला. एकता कपूर या बालाजी टेलिफिल्म्सच्या कार्यकारी प्रमुख आहेत. एकता कपूर ही सुप्रसिद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी व तुषार कपूरची बहीण आहे.

एकता कपूर या बऱ्याच दूरचित्रवाणी मालिकांच्या निर्मात्या आहेत. त्या एक भारतीय दूरदर्शन निर्माता, चित्रपट निर्माता आणि संचालक आहे. त्यांची सर्वात प्रसिद्ध मालिका क्योंकि सास भी कभी बहू थी ही इ.स. २००० साली स्टार प्लस दूरचित्रवाणी चॅनेलवर प्रदर्शित झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →