पुण्याचे जुळे शहर. पुण्याजवळील एक औद्योगिक शहर आहे. पुणे शहराशी राष्ट्रीय ने तसेच रेल्वेने जोडलेले असून, दक्षिणेस दापोडी तर उत्तरेस आकुर्डीही रेल्वेस्थानके आहेत. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते. शहराची २०११ची लोकसंख्या १७ लाख होती.ह्याला पिंपरी चिंचवड शहर जिल्हा असेही म्हणले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पिंपरी-चिंचवड
थोडक्यात पण महत्त्वाचे.