देशातली सर्वात श्रीमंत असलेली पिंपरी-चिंचवड नगरपालिका(स्थापना१९८२) इ.स. १९८६साली महानगरपालिका झाली. त्यानंतर शहराचे काम पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे चालू लागले. हिचे मुख्यालय पिंपरी येथे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!