नर्गिस दत्त महिला पतसंस्थेतर्फे नर्गिस दत्त पुरस्कार : अभिनेत्री केतकी माटेगावकर व अभिनेता ओम भूतकर यांना.
उत्कर्ष कलामंचचे बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते दिले गेलेले रणरागिणी पुरस्कार : भरतनाट्यम नर्तिका आणि गोखले कन्स्ट्रक्शनच्या संचालक पूनम गोखले, अभिनेत्री देविका दप्तरदार, अभिनेत्री व दिगदर्शिका प्रतिमा दाते, गरजूंना वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या डॉ. अनिता पाटील आणि पोलीस अधिकारी मनीषा झेंडे यांना.
गानवर्धन संस्थेतर्फे ’अप्पासाहेब जळगावकर स्मृती स्वर-लय-रत्न’ पुरस्कार : पेटीवादक सुधीर नायक यांना
साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने दिला गेलेला साई पुरस्कार : नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांना.
नांदी संस्थेतर्फे कृष्णदेव मुळगुंद यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा कला समर्पण पुरस्कार : कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस आणि रंगकर्मी योगेश सोमण यांना.
रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टचा ’रोटरी युवा गुणवत्ता’ पुरस्कार : जलतरणपटू आणि ’यलो’ चित्रपटातील अभिनेत्री गौरी गाडगीळ यांना.
ब्रह्मानंद कला मंडळाचा ब्रह्मनाद कलागौरव पुरस्कार : नर्तक पं. डॉ. नंदकुमार कपोते यांना.
पुण्याच्या श्री महर्षी व्यास प्रतिष्ठानचा
राम डवरी कलागौरव पुरस्कार : शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान-केतकर यांना
महर्षी व्यास पुरस्कार : पोटोदा गावाच्या आदर्श ग्रामपंचायतीला.
कीर्तन जुगलबंदी परिवारातर्फे इचलकरंजी येथील ज्येष्ठ तबलावादक बाबुराव गुरव यांना जगतगुरू पुरस्कार, पुण्यातील हार्मोनिअमवादक बापू सुतार यांना पं. श्रीनिवास जोगळेकर पुरस्कार (१५ मार्च २०१४)
आनंद परिवारातर्फे अभिनेते कै.आनंद अभ्यंकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा पहिला आनंदरंग पुरस्कार : पडद्यामागे काम करणाऱ्यादिनेश गोसावी यांना.
द आर्ट अँड म्युझिक फाउंडेशनचा ’पुणे पंडित पुरस्कार’ : अमिताभ बच्चन यांना.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा ’राम कदम कलागौरव’ पुरस्कार सुरेश वाडकर यांना
आकुर्डी येथील विजया महिलाविकास केंद्रातर्फे विशेष पुरस्कार : सिनेजगतातील मेकअप आर्टिस्ट पंढरीदादा जुकर यांना.
पुणे जिल्हा परिषदेतर्फे कला शिक्षक पुरस्कार : सागर बंडलकर यांना.
वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचा उदयोन्मुख कलाकार पुरस्कार : युवा गायक लतेश पिंपळखरे यांना.
नवी सांगवी (पुणे) येथील कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने कलाश्री पुरस्कार : व्हायोलीनवादक अतुलकुमार उपाध्ये यांना.
सांगवी (पुणे) येथील कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने कलाश्री पुरस्कार : उस्ताद सईदउद्दीन डागर यांना
क्रीडामहर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारे क्रीडामहर्षी हरिभाऊ साने पुरस्कार : २००८मध्ये खो-खो पटू डॉ. मधुसूदन झंवर यांना व पार्श्वगायक रवींद्र साठ्ये यांना, २००९मध्ये विठ्ठल काटे व शिल्पकार डी.एस. खटावकर यांना आणि २०१० साली आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू दीपिका जोसेफ व लिटल चॅम्प आर्या आंबेकर यांना.
पुण्यातील आपटे प्रशालेतर्फे माजी विद्यार्थ्याला देण्यात येणारा पु.ग. वैद्य पुरस्कार : अभिनेते अशोक शिंदे यांना.
पुणे महापालिकेमार्फत दिला जाणारा रोहिणी भाटे पुरस्कार : कथक नृत्यांगना प्रभा मराठे यांना.
पुणे महापालिकेमार्फत सहकलाकारांना दिला जाणारा रोहिणी भाटे सन्मान :
सहकलाकार बासरी वादक सुनील अवचट यांना
नवोदित नृत्य कलाकार अमृता गोगटे यांना
व्हायोलीन वादक राजलक्ष्मी पिचूमणी यांना
प्रकाशयोजनाकार बाळ मोघे यांना
ज्येष्ठ नृत्य कलाकार मैथिली राघवन यांना
सुखकर्ता सांस्कृतिक प्रतिष्ठानचे
सुखकर्ता पुरस्कार : सचिन जांभेकर (हार्मोनियमवादन); अनंत ढगे (मूर्तिकार); प्रवीण तरडे (नाट्यदिग्दर्शक); डॉ. मोहन दरेकर (शास्त्रीय गायन) आणि रेश्मा पारितेकर (लावणी कलावंत) यांना.
सुखकर्ता कलाउपासक पुरस्कार : निवृत्त कॅप्टन नीलेश गायकवाड; ॲडव्होकेट दीपक गिरमे; हनुमंत तोडकर; अमित देवकुळे; शरयू मोडक; मधुकर रेवाणीकर; रेशमा ललवाणी आणि गोकुळ शिंदे यांना.
रावसाहेब गुरव आर्ट फाउंडेशनचा कलानिधी पुरस्कार :
मोहंमद रफी आर्ट्स फाउंडेशनचा मोहंमद रफी पुरस्कार : सुलोचना चव्हाण यांना.
स्वरानंद प्रतिष्ठानचा
अजित सोमण पुरस्कार : श्रीधर फडके.
केशवराव भोळे पुरस्कार : संगीतकार अविनाश चंद्रचूड आणि विश्वजित जोशी यांना(२०१२); आशिष मुजुमदार (२०१३)
माणिक वर्मा पुरस्कार : गायिका मंजिरी कर्वे आलेगावकर यांना(२०१२); हेमंत पेंडसे (२०१३).
उषा अत्रे-वाघ पुरस्कार : गायिका सुनेत्रा भागवत यांना(२०१२); वैशाली सामंत (२०१३)
विजया गदगकर पुरस्कार : व्हायोलीन वादक महेश खानोलकर यांना(२०१२); डॉ. नरेंद्र चिपळूणकर (२०१३)
अर्जुन पुरस्कार : पहा सरकारी पुरस्कार
आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा रंगकर्मी आचार्य अत्रे पुरस्कार : फैयाज शेख
भारतीय भटके आणि विमुक्त संशोधनसंस्थेचा राजर्षी छत्रपती शाहू कलागौरव पुरस्कार : डॉ. श्रीराम लागू
आपुलकी सांस्कृतिक संस्थेचा कलागौरव पुरस्कार : अश्विनी कदम, मंजिरी आलेगावकर, मदन ओक, मेघना जोशी, शशी केरकर व सुरंजन खंडाळकर यांना
खेलरत्न पुरस्कार : पहा शासकीय पुरस्कार
महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार : ताऱ्यांचे बेट, देऊळ, बालगंधर्व, शाळा (२०११)
कलामहर्षी बाबूराव पेंटर सन्मान : सई परांजपे यांना
आनंदराव पेंटर सन्मान : पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील फिल्म संकलक पी.के. नायर यांना
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार : सचिन पिळगावकर; उमा भेंडे (२०१२)
ध्यानचंद पुरस्कार : पहा सरकारी पुरस्कार
लता मंगेशकर पुरस्कार : संगीत दिग्दर्शक आनंदजी
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे ‘मानाचा’ मुजरा पुरस्कार : विविध कलावंत, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ वगैरे (२०१२)
लळित रंगभूमीतर्फे लळित साहित्य पुरस्कार
अखिल भारतीय नाट्यविद्या मंदिर(सांगली)चा विष्णूदास भावे पुरस्कार : अमोल पालेकर (२०१२)
वैभव पुरस्कार : रमेश देव वगैरे १२जण
शंकरभय्या पुरस्कार : सुरेश तळवलकर (तबला-पखवाज वादनविद्येसाठी)
गिमा(ग्लोबल इंडियन म्युझिक अवॉर्ड) :
राज्यस्तरीय योगासन स्पर्धा पुरस्कार : सलोनी जाधव (२०१२ची सर्वोत्कृष्ट योगपटू)
राज्यस्तरीय योगासन सांघिक पुरस्कार : पुणे जिल्हा योग संस्था (२०१२)
अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे कलारत्न पुरस्कार : मंगला बनसोडे (तमाशा कलावंत)
बोरीवली नाट्य परिषदेचा स्वररंगराज पुरस्कार (२००९) : फैयाज शेख
अखिल नाट्य विद्यामंदिर समिती(सांगली)आणि अखिल महाराष्ट्र राज्य नाट्य परिषद यांच्यातर्फे विष्णूदास भावे गौरव पदक(२०१०) : फैय्याज
‘चंद्रलेखा’चा ज्येष्ठ रंगकर्मींसाठी असलेला शारदाबाई वाघ पुरस्कार (२०१०) : फैयाज शेख
अजित सोमण यांच्या जयंती निमित्त देण्यात येणारा स्वरशब्दप्रभू पुरस्कार : श्रीधर फडके (२०१२)
फिल्मफेर मासिकातर्फे भारतीय चित्रपटांना आणि त्यांतील चित्रपटकर्मींना दिले जाणारे फिल्मफेर पुरस्कार
पेबल बीच कॉंकर्सचा पेबल बीच ल्यूसिअस बीबे पुरस्कार : उदयपूरच्या महाराज अरविंदसिंह मेवाड यांच्या रॉल्स रॉयसला (२०१२)
कै. सुनील तारे पुरस्कार : पिंजरा फेम संस्कृती बालगुडे हिला.
विनोदी कलाकार वसंत शिंदे पुरस्कार : विजय पटवर्धन
संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दलचा पुरस्कार : शैला दातार
नाट्य सेवा पुरस्कार : प्रकाश पारखी
राम नगरकर स्मृती पुरस्कार : दशरथ वाघुले
पुणे महापालिकेचा रोहिणी भाटे पुरस्कार : कथ्थक गुरू शरदिनी गोळे यांना
पंडित सातवळेकर पुरस्कार : चित्रकार संजय शेलार
वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशनचा वसंतराव देशपांडे युवा कलाकार पुरस्कार : तबलावादक सावनी तळवलकर
शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे पारंपरिक चर्मवादन पुरस्कार : दिलीप गरुड (संबळ), दत्तात्रेय माझिरे (ताशा), अर्जुन केंचे (हलगी), केदार मोरे (ढोलकी), जयंत नगरकर (चौघडा), डॉ. राजेंद्र दुरकर (मृदंग).
कार्टूनिस्ट्स राइट्स नेटवर्क इंटरनॅशनलचे ‘करेज इन एडिटोरियल कार्टूनिंग’ पुरस्कार : असीम त्रिवेदी (वय २५, कानपूर, भारत); अली फरजत (वय ६०, सीरिया)
आयसीसीचा हॉल ऑफ फेम पुरस्कार : ब्रायन लारा
शंकरराव जाधव प्रतिष्ठानचा तालमणी पुरस्कार : तबलावादक अविनाश पाटील
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पिंपरी-चिंचवड)चा आशा भोसले पुरस्कार : संतूर वादक शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर (२०१३)
दया पवार पुरस्कार :
अभिनेत्री-दिग्दर्शिका सुषमा देशपांडे
नाटककार, संवाद-पटकथाकार संजय पवार
मराठी इंटरनॅशनल फिल्म अँड थिएटर अवॉर्ड्स
गर्व महाराष्ट्राचा पुरस्कार : आशा भोसले
नाटक विभाग -
सहायक अभिनेत्री : सीमा देशमुख (नाटक अलिबाबा आणि चाळिशीतले चोर)
सहायक अभिनेता : विद्याधर जोशी (नाटक अलिबाबा आणि चाळिशीतले चोर)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कादंबरी कदम (टॉम अँड जेरी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : आनंद इंगळे (लग्नबंबाळ)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : निखिल रत्नपारखी (टॉम अँड जेरी)
उत्कृष्ट नाटक : (टॉम अँड जेरी - अश्वमी थिएटर)
चित्रपट विभाग -
सहायक अभिनेत्री : मेधा मांजरेकर (काकस्पर्श)
सहायक अभिनेता : केतन पवार (शाळा)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : केतकी माटेगावकर (काकस्पर्श)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : सचिन खेडेकर (काकस्पर्श)
सर्वोत्कृष्ट चित्रपट : काकस्पर्श
हृदयेश आर्ट्सचा हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार : आशा भोसले
पुणे नवरात्र महोत्सवाचे लक्ष्मीमाता कला-संस्कृती पुरस्कार : संगीतकार अजय-अतुल, नाट्यअभिनेते चेतन दळवी, नृत्यांगना रेश्मा मुसळे, पत्रकार मधुकर भावे व पुणे नाट्यपरिषदेचे अध्यक्ष
डॉ. सतीश देसाई यांना
सातारा येथील भटके विमुक्त विकास व संशोधनसंस्थेचा राजर्षी शाहू कला गौरव पुरस्कार : डॉ. श्रीराम लागू
वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशनचा वसंतराव देशपांडे युवा कलाकार पुरस्कार : तबलावादक सावनी तळवलकर
देवल स्मारक मंदिराचा नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल सन्मान पुरस्कार(२०१२) : मधुवंती दांडेकर
ऑस्ट्रेलियाच्या सरकारचा ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया पुरस्कार : सचिन तेंडुलकर
पुलोत्सवात पु.ल. सन्मान पुरस्कार : परेश रावल
अनंतरंग आर्ट फाउंडेशनतर्फे विश्वजित भिडे स्मृतिप्रीत्यर्थ कलागौरव पुरस्कार : अभिनेते चारुदत्त आफळे आणि तबला वादक संजय करंदीकर
रावसाहेब गुरव आर्ट फाउंडेशनचे पुरस्कार :
कलानिधी पुरस्कार : शारदाप्रसाद अहिर, वैशाली ओक, राम खटरमल, कै. डॉ. दिवाकर डेंगळे(मृत्युपश्चात), प्रा. दिनकर थोपटे, डॉ. सुभाष पवार, डॉ. श्रीकांत प्रधान, डॉ. दत्तात्रय बनकर, डॉ. नितीन हडप यांना
कलानिधी जीवनगौरव (पहिला) पुरस्कार : प्रा. सुधाकर चव्हाण यांना
शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे दिला जाणारा राम कदम कलागौरव पुरस्कार : संगीतकार अशोक पत्की; गायक सुरेश वाडकर यांना
रत्नागिरीच्या आर्ट सर्कल, आशय सांस्कृतिकतर्फे पुलोत्सव सन्मान पुरस्कार : विजया मेहता यांना
एशिया पॅसिफिक ब्रॅंडर्स फाउंडेशन(मलेशिया)तर्फे ब्रॅंडलॉरेट लिजंडरी अवॉर्ड : शाहरुख खान
महंमद रफी आर्ट्स फाउंडेशनचा चौथा महंमद रफी पुरस्कार : कल्याणजी आनंदजी यांना
वेदकालीन शास्त्रे, पुराणे आणि त्याकाळच्या संस्कृतीचे अभ्यासक प्रभाकर सरदेशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संगीत क्षेत्रातल्या उदयोन्मुख कलाकाराला देण्यात येणारा पुरस्कार : सतार वादिका निधी चित्कारिया हिला
पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक कला मंडळ यांच्या तर्फे शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार : लावणी नृत्यांगना संजीवनी मुळे नगरकर यांना
पुणे महानगरपालिकेचा अमर शेख पुरस्कार : गफूर शेख
संगीतोन्मेष संस्थेचा गीत-नृत्य-वाद्य पुरस्कार : निंबराज महाराज जाधव यांना
भरत मित्रमंडळ पुणे यांचा शिवशक्ती पुरस्कार : गायक सोनू निगम यांना
नादब्रह्म परिवार(चिंचवड) यांचा पं. रतिलाल भावसार पुरस्कार युवा गायक रमाकांत गायकवाड यांना
मधुरिता सारंग स्कूल ऑफ कथक(पुणे) या संस्थेचे मधुरिता स्मृती सन्मान पुरस्कार : अहमदबादच्या सतारवादक मंजू मेहता, आणि कथक नृत्यांगना शमा भाटे यांना.
नांदेड येथील प्रजावाणी आणि समर्थ संस्थेतर्फे स्वरभास्कर पुरस्कार : गायक नाथराव नेरळकर यांना
पुण्याच्या संत विचार प्रबोधिनीचा
गुरुवर्य कला पुरस्कार : हेमंतराजे मावळे यांना
गुरुवर्य सेवा पुरस्कार ज्योती दळवी यांना
आम्ही एकपात्री या संस्थेचा एकपात्री कला सन्मान : ’व्हय मी सावित्रीबाई फुले’ हा एकपात्री प्रयोग करणाऱ्या सुषमा देशपांडे यांना
गानवर्धनचा अप्पासाहेब जळगावकर संवादिनीवादन पुरस्कार : दिल्लीतील संगीत नाटक अकादमीच्या कथक केंद्राचे माजी संचालक जयराम पोतदार यांना
नृत्य कला मंदिर, चिंचवड या संस्थेचे:
नृत्यगुरू पुरस्कार : बंटी धारीवाल यांना
नृत्यभूषण पुरस्कार : पुण्यकर उपाध्याय याला
नृत्यश्री युवा पुरस्कार : श्रुती कुलकर्णीला
स्वामी विवेकानंद सांस्कृतिक प्रतिष्ठानचा ’राम डवरी स्मृती कला गौरव’ पुरस्कार : राजदत्त
दत्तात्रेय येन्नेवार स्मृती पुरस्कार : बाल शाहीर प्रथमेश हांडे व प्रणव कापसे यांना
राजू गांधी प्रतिष्ठानचा विठ्ठल उमप पुरस्कार : बालशाहीर ओंकार चव्हाण, प्रतीक ढमे व रोहित दडवले यांना.
पुणे भारत गायन समाज या संस्थेतर्फे माणिक वर्मा पुरस्कार : सुनीता खाडिलकर यांना
संस्कृती प्रतिष्ठानचा कला पुरस्कार (२०१३) : डॉ. सलील कुलकर्णी यांना
संगीत कला केंद्राचा आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार (दोन लाख रुपये रोख अधिक बरेच काही) : लावणी गायिका यमुनाबाई वाईकर यांना
आशय सांस्कृतिकचे कृतज्ञता पुरस्कार : डॉ अभय बंग आणि राणी बंग यांना.
आशय सांस्कृतिकचा पु.ल. स्मृती पुरस्कार : अभिनेते परेश रावल यांना.
आशय सांस्कृतिकचे पुलोत्सव पुरस्कार : गुरू ठाकूर, आनंद भाटे व सुबोध भावे यांना.
मंगल थिएटर्स आणि मातृगौरव न्यास यांच्या तर्फे आईचा आशीर्वाद पुरस्कार : आकाशवाणी मान्यताप्राप्त कीर्तनकार-तबलावादक निवेदिता मेहेंदळे यांना
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचा
अखंड नाट्यसेवा पुरस्कार : रंगभूषाकार प्रभाकर भावे यांना,
केशवराव दाते स्मृती पुरस्कार : अभिनेते उदय लागू यांना,
गो.रा. देसाई नाट्यसमीक्षक पुरस्कार : विनायक लिमये यांना,
पु.श्री. काळे पुरस्कार : नेपथ्यकार प्रदीप गिरी यांना,
भार्गवराम आचरेकर पुरस्कार : अभिनेत्री ललिता देसाई यांना,
माणिक वर्मा पुरस्कार : तबलावादक माधव मोडक यांना,
सुनील तारे पुरस्कार : अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांना.
पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार : गायक नाट्यअभिनेत्री वंदना घांगुर्डे यांना
विश्वकर्मा प्रतिष्ठानचा निळू फुले स्मृती कलागौरव पुरस्कार : कुमार आहेर, सुदेश कांबळे, शांताई गडपायले, सुधाकर गव्हाळे आणि अभिषेक शिंदे यांना
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे डॉ. निर्मलकुमार फडकुले पुरस्कार : उल्हास पवार, सदानंद मोरे यांना
राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार : मदर तेरेसा, बिस्मिल्लाखॉं, महंमद युनूस, तिस्ता सेटलवाड, स्वामी अग्निवेश, हर्ष मंदर, सुनील दत्त, दिलीपकुमार, मौलाना वहीउद्दीन खान, के.आर नारायणन आणि २०१३साली, उस्ताद अमजाद अली खान यांना.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी शाखेचे पुरस्कार :
आचार्य अत्रे पुरस्कार : निवेदनाचे काम करणारे सुधीर गाडगीळ यांना
जयवंत दळवी पुरस्कार : प्रशांत दळवी यांना
बालगंधर्व पुरस्कार : आनंद भाटे यांना
विशेष पुरस्कार : केदार अभ्यंकर, नीलम कदम, सुहास गवते, सागर चव्हाण, इक्बाल दरबार, अविनाश देशमुख, मैथिली पाटील, सुहास मुळे, केतन लुंकड, प्राजक्ता वाणी, यांना
घोरपडकर परिवारातर्फे देण्यात येणारा मृदंगाचार्य शंकरभय्या पुरस्कार : ह.भ.प. मृदंगाचार्य ज्ञानोबा महाराज लटपटे यांना
पुणे भारत गायन समाजातर्फे वसुंधरा पंडित पुरस्कार : व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांना
सरस्वती लायब्ररी आणि साहित्यवेध प्रतिष्ठान यांच्या तर्फे भारतभूषण पुरस्कार : व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांना
ॲग्रिकल्चरल टूरिझमच्या वतीने देण्यात येणारा कृषी पर्यटन गौरव पुरस्कार : रोहिणी गवाणकर (वसई), आनंदराव थोपट (मोराची चिंचोली), बाबाराव पिसोरे (दौला वडगाव-बीड जिल्हा), मनोज हाडवळे (राजुरी-पुणे जिल्हा)
अभिनेते किरण भोगले यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ’किरण पुरस्कार’ : शाहीर दादा पासलकर यांना
नृत्यदिग्दर्शक कै. कृष्णदेव मुळगुंद याच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यातील नांदी संस्थेतर्फे दिला जाणारा कलासमर्पण पुरस्कार (३रे वर्ष) : रंगभूषाकार प्रभाकर भावे यांना आणि नृत्यकलावंत सुचेता भिडे-चापेकर यांना.
’अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर’च्या वतीने दिला जाणारा विष्णूदास भावे पुरस्कार : नाटककार महेश एलकुंचवार यांना
वसंतदादा सेवा संस्थेचा ’राजीव गांधी कलागौरव पुरस्कार’ : स्मिता तळवलकर यांना.
प्रभा अत्रे यांनी सुरू केलेला इंदिरा अत्रे पुरस्कार : कलाशिक्षक मिलिंद सबनीस यांना
अभिनेते किरण भोगले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठी रंगभूमी आणि दीप्ती भोगले यांच्या वतीने दिला जाणारा ’किरण पुरस्कार’ : रंगकर्मी शाहीर पासलकर यांना.
पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार : महापालिकेचे माजी महापौर आर.एस. कुमार यांना
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचा ’शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार’ : निशांत शेख यांना
स्व-रूपवर्धिनीचा स्वामी विवेकानंद मातृभूमी गौरव पुरस्कार : निनाद बेडेकर यांना
कला, वक्तृत्व, कौशल्य, नृत्य, नाट्य व अभिनय यांसाठी पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?