अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अखिल भारतीय नाट्य परिषदेची स्थापना ---- साली झाली. या नाट्यपरिषदेचे मुख्य कार्यालय मुंबईत असून त्याचा पत्ता : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अ२२ बी हाउस प्लॅनिंग स्कीम क्र.३, बॉम्बे ग्लास समोर, जे. के.सावंत मार्ग, माहीम, मुंबई ४०००१६ असा आहे. दूरध्वनी क्रमांक ०२२-२४३० ०५९४ असा आहे.

नाट्यपरिषदेच्या अनेक शाखा आहेत. त्यांतल्या नागपूर शाखेचा पत्ता :अ.भा.म.ना.प., द्वारा मॉडर्न पब्लिसिटी, १ देवनगर, नागपूर, ४४००१५.

परिषदेची पुणे शाखा २५ मे १९७८ रोजी व पिंपरी-चिंचवड शाखा ऑगस्ट १९९६मध्ये स्थापन झाली. ही शाखा गेली १७ वर्षे (इ.स.१९९६ ते २०१३ आणि पुढे) भाऊसाहेब भोईर चालवीत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →