डॉ. क्षमा वैद्य या मराठी संगीत नाटक अभिनेत्री आहेत. या व्यवसायाने होमिओपॅथिक डॉक्टर आहेत.
वैद्य यांचा जन्म पुण्यात झाला. शिक्षण नूतन मराठी विद्यालय व हुजुरपागा या शाळांत झाले. आजोबा कीर्तनकार होते आणि आईला संगीताची आवड होती. त्यामुळे क्षमा वैद्य यांनाही संगीत व अभिनयामध्ये रुची निर्माण झाली.
क्षमा वैद्य
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.