फैयाज (जन्म : ५ जानेवारी, इ.स. १९४८) या नावाने ओळखली जाणारी फैयाज इमाम शेख ही एक नामवंत मराठी नाट्य-अभिनेत्री आणि गायिका आहे. त्यांचा जन्म सोलापूर येथे झाला. सोलापुरात असताना त्या कलापथकात केवळ नृत्य सादर करीत असत. त्यानंतर त्या हौशी रंगभूमीवर आल्या. मुंबईत आल्यावर त्यांनी ’कट्यार काळजात घुसली’ या नाटकात झरीनाची भूमिका केली आणि त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फैयाज शेख
या विषयावर तज्ञ बना.