सुहासिनी सुभाष जोशी, ऊर्फ सुहास जोशी, (१२ जुलै, इ.स. १९४७ - हयात) या मराठी नाट्य व चित्रपट अभिनेत्री आहेत. मराठी नाटकांव्यतिरिक्त त्यांनी हिंदी-मराठी चित्रपटांत आणि दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये देखील कामे केली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुहास जोशी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?