क्लासिकल जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा, २०००

यामागील विज्ञान आणि इतिहास.

क्लासिकल जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा, २०००

२०००ची क्लासिकल बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही व्लादिमिर क्रॅमनिक व गॅरी कास्पारोव्ह यांच्यात झाली. तीत क्रॅमनिक विजयी झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →