१९३५ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही माक्स ऑय्वे व अलेक्सांद्र अलेखिन यांच्यात झाली. नेदरलँड्सच्या अनेक शहरांतून खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत ऑय्वे १५.५-१४.५ गुणांनी विजयी झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा (१९३५)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.