जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९२१

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

१९२१ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही होजे राउल कापाब्लांका व इमॅन्युएल लास्कर यांत झाली. क्युबाच्या हवाना शहरात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत कापाब्लांका विजयी झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →