जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा, १९२७

या विषयातील रहस्ये उलगडा.

१९२७ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही अलेक्सांद्र अलेखिन व होजे राउल कापाब्लांका यांच्यात झाली. तीत अलेखिन विजयी झाला.

ही स्पर्धा १६ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर, १९२७ दरम्यान बॉयनोस एर्समध्ये खेळली गेली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →