जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १८८९

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

१८८९ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही विल्हेल्म श्टाइनिट्स व मिखाईल चिगोरिन यांत झाली. क्युबाच्या हवाना शहरात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत विल्हेम श्टाइनिट्स विजयी झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →