१८९४ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही इमॅन्युएल लास्कर व विल्हेल्म श्टाइनिट्स यांत झाली. यात इमॅन्युएल लास्कर विजयी झाला.
यातील पहिले आठ सामने न्यू यॉर्क शहरात, पुढील तीन फिलाडेल्फिया तर उरलेले आठ सामने माँत्रिआलमध्ये झाले.
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १८९४
या विषयावर तज्ञ बना.