जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १८९२

थोडक्यात पण महत्त्वाचे.

१८९२ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही विल्हेल्म श्टाइनिट्स व मिखाईल चिगोरिन यांत झाली. क्युबातील हवाना शहरात झालेल्या या स्पर्धेत श्टाइनिट्स विजयी झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →