१९७२ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही बॉबी फिशर व बोरीस स्पास्की यांच्यात ११ जुलै ते ३१ ऑगस्ट दरम्यान झाली. या स्पर्धेत फिशर १२.५-८.५ अशा गुणांनी विजयी झाला.
ही स्पर्धा आइसलँडच्या रेक्याविक शहरात खेळली गेली.
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९७२
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.