क्रोनस

या विषयावर तज्ञ बना.

क्रोनस

क्रोनस किंवा क्रोनॉस (ग्रीक: Κρόνος क्रोनॉस) हा ग्रीक पुराणांनुसार गाया (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेला टायटन देव होता. आद्य बारा टायटनपैकी तो सर्वांत धाकटा होता. आपला पिता युरेनस याला त्याने पदच्युत करून पौराणिक सुवर्णयुगामध्ये जगावर राज्य केले. पुढे त्याचा मुलगा मुलगा झ्यूस याने त्याचा पराभव केला. रोमन पुराणात त्याला सॅटर्नस (Saturnus) असे म्हणले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →