हायपेरिऑन (मिथकशास्त्र)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

हायपेरिऑन (ग्रीक: Ὑπερίων हैपेरिऑन) हा ग्रीक पुराणांनुसार गाया (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेला टायटन देव होता. त्याला स्वर्गीय प्रकाश, सावधपणा व बुद्धी इ.चे दैवत मानले जाई.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →