आयपेटस (ग्रीक: Ἰαπετός इआपेटॉस) हा ग्रीक पुराणांनुसार गाया (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेला टायटन देव होता. त्याला मर्त्यपणाचे दैवत मानले जाई. त्याची पत्नी ओसीनसची समुद्र अप्सरा कन्या क्लायमेनी किंवा आशिया होती व त्यांना ॲटलास, प्रमीथिअस, एपेमीथिअस व मनिशिअस ही मुले झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आयपेटस
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!