सीअस

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

सीअस (प्राचीन ग्रीक: Κοῖος कोइऑस, "शंका, प्रश्न विचारणे") हा ग्रीक पुराणांनुसार गाया (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेला टायटन देव होता. रोमन काव्यामध्ये त्यचा तुरळक उल्लेख पोलस (Polus), ध्रुवीय अक्षाचे मूर्त स्वरूप असा उल्लेख आढळतो. त्याच्या ग्रीक नावावरून तो बुद्धिमत्तेचे व जिज्ञासू मनोवृत्तीचे दैवत असावा अशी कल्पना काही विद्वानांनी मांडली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →