क्रिकेट विश्वचषक, १९८३ - अंतिम सामना

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

अंतिम सामन्यात वेस्ट इंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.रॉबर्ट्स, मार्शल, गार्नर , होल्डिंग व गोम्सच्या मारया पुढे मोहिंदर अमरनाथ (२६ धावा ८० चेंडू) व क्रिस श्रीकातं (३८ धावा ५७ चेंडू) यांचा अपवाद वगळता कोणताही फलंदाज तग धरू शकला नाही. तळाच्या फलंदाजांनी केलेल्या फलंदाजी मुळे भारतीय संघ सर्व बाद १८३ धावा करू शकला. परंतु भारतीय गोलंदाजांनी पिच व हवामानाचा योग्य उपयोग करून भक्कम वेस्ट इंडीज संघाला १४० धावातच बाद करून विश्वचषक जिंकला. अमरनाथ व मदनलाल ह्यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. अमरनाथ ने ७ षटकात केवळ १२ धावा देत ३ बळी घेतले व त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →