क्रिकेट विश्वचषक, १९७५ - अंतिम सामना

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

२१ जून १९७५ रोजी खेळवल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट ईंडीझसंघाने ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला. वेस्ट ईंडीझसंघासाठी क्लाइव्ह लॉईडने उत्तम फलंदाजी करत ८५ चेंडूत १२ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचे ५ फलंदाज धावबाद झाले त्यातील तीन फलंदाजांना व्हिव्हियन रिचर्ड्सने धावबाद केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →