कौसर मुनीर ही एक भारतीय गीतकार आणि संवाद लेखिका आहे ज्या हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतात.
मुनीरने १९९७ मध्ये अभिनेते निर्मल पांडे यांच्याशी लग्न केले पण ते वेगळे झाले आणि काही वर्षांनी २०० मध्ये घटस्फोट घेतला. तिने २००१ मध्ये नवीन पंडितासोबत लग्न केले आहे. त्यांना सोफी पंडिता ही मुलगी आहे.
मुनीर एक गीतकार आहे ज्यांनी टेलिव्हिजन मालिका जस्सी जैसी कोई नहीं सोबत टेलिव्हिजनमधील आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. टशन या चित्रपटासाठी "फलक तक चल" हे त्यांचे पहिले गीता होते. त्यानंतर इशकजादे, एक था टायगर, धूम ३, बजरंगी भाईजान, आणि डिअर जिंदगीसाठी गाणी लिहिली.
कौसर मुनीर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?