विशाल ददलानी (जन्म २८ जून १९७३) हा एक भारतीय गायक, गीतकार, संगीतकार आणि अधूनमधून अभिनेता आहे. विशाल-शेखर या जोडीचा तो भाग आहे आणि पेंटाग्राम या भारतातील रॉक बँडपैकी गायक आहे.
एक गायक म्हणून त्यांनी "धूम अगेन", "कुर्बान हुआ", "स्वग से स्वागत", अशा विविध शैलींसाठी विविध गाणी गायली आहेत. संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी ओम शांती ओम, अंजाना अंजानी, दोस्ताना , आय हेट लव्ह स्टोरीज , बँग बँग, सुलतान , स्टुडन्ट ऑफ द इयर यांसारख्या चित्रपटांसाठी गाणी तयार केली आहेत.
ददलानी यांनी इमोजेन हीप, डिप्लो, द व्हॅम्प्स आणि एकॉन सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत काम केले आहे.
विशाल ददलानी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?