राजेंद्र क्रिशन दुग्गल (६ जून १९१९ - २३ सप्टेंबर १९८७) हे भारतीय कवी, गीतकार आणि पटकथा लेखक होते. त्यांच्या कविता आणि गीत उर्दू भाषेत होते.
"तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा" या गाण्यासाठी त्यांना खानदान चित्रपटासाठी फिल्मफेर सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार मिळाला होता.
राजेंद्र क्रिशन
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.