नुसरत बद्र

या विषयावर तज्ञ बना.

नुसरत बद्र (मृत्यू २४ जानेवारी २०२०) हे एक गीतकार होते, ज्यांनी १०० पेक्षा जासत चित्रपटांमधील ८०० हून अधिक गाणी लिहीली होती. देवदास चित्रपटातील " डोला रे डोला " या गाण्यासाठी त्यांना २००२ मध्ये सर्वोत्कृष्ट गीतकाराच्या फिल्मफेर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. ते कवी बशीर बद्र यांचे पुत्र होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →