नरेंद्र शर्मा (२८ फेब्रुवारी १९१३; जहांगीरपूर, उत्तर प्रदेश - १२ फेब्रुवारी १९८९, मुंबई) हे हिंदी कवी होते.
शर्मांनी अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम.ए. पदवी मिळवली. १९३४ साली ते अभ्युदय पत्रिका या हिंदी वृत्तपत्राचे संपादन करू लागले.
त्यांनी हिंदी चित्रपटांसाठी गीतेही लिहिली असून त्यांचे १७ काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. सत्यम शिवम सुंदरम (१९७८) चित्रपटा मधीला गीतांसाथी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार नामांकन मिळाले होते.
नरेंद्र शर्मा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!