नरेंद्र केशव सवाईकर

या विषयावर तज्ञ बना.

नरेंद्र केशव सवाईकर

नरेन्द्र केशव सवाईकर (२९ डिसेंबर १९६६, खांडोळा, दक्षिण गोवा जिल्हा) हे भारतीय राजकारणी आहेत. हे भारतीय जनता पक्षातर्फे दक्षिण गोवा मतदारसंघातून १६व्या लोकसभेत निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →