अन्विता दत्त (२० फेब्रुवारी, १९७२ - ) ही एक भारतीय संवाद लेखक, पटकथा लेखक, कथा लेखक, गीतकार आणि बॉलीवूड चित्रपटांची दिग्दर्शक आहे. २०२० मधील बुलबुल आणि २०२२ मधील कला हे नेटफ्लिक्स चित्रपट त्यांनी दिग्दर्शीत केले आहे.शानदार चित्रपटातील "गुलाबो" या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार नामांकन मिळाले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अन्विता दत्त
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.