ज्योती प्रकाश दत्ता (३ ऑक्टोबर, १९४९ - ) हे एक भारतीय बॉलीवूड चित्रपट निर्माता, लेखक आणि दिग्दर्शक आहे. हे देशभक्तीपर युद्धपट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे.
दत्ता यांचे लग्न बॉलीवूड चित्रपट अभिनेत्री बिंदिया गोस्वामीशी झाले असून त्यांना निधी आणि सिद्धी या दोन मुली आहेत.
१९९८ मध्ये, त्यांना बॉर्डर या सुपरहिट युद्ध चित्रपटासाठी भारताच्या राष्ट्रपतींकडून राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
त्यांनी देशभक्तीपर चित्रपट रेफ्युजी, एलओसी कारगिल दिग्दर्शित केले.
जे.पी. दत्ता
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!