कौरव

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

कौरव

भारताच्या प्राचीन इतिहासातील प्रसिद्ध कुरू कुलातील व्यक्तींना कौरव असे म्हणले जाते. महर्षी व्यास रचित महाभारत या महाकाव्यामुळे ढोबळमानाने दुर्योधन व त्याच्या बंधूंना कौरव असे म्हणण्याची प्रथा पडली आहे.

१०० कौरवांची नावे जन्माच्या क्रमाने खालीलप्रमाणे



ही नावांची यादी महाभारतातच द्रौपदी स्वयंवर, घोषयात्रा व उत्तरगोग्रहण आदी ठिकाणी अलग अलग प्रकारांनी दिली आहे. या विविध याद्यांपैकी एक यादी वर दिली आहे. मूळच्या यादीतील काही नावे पुन्हा पुन्हा आली आहेत, तर काही नावांऐवजी समान अर्थाची वेगळी नावे आहेत.

शंभर कौरवांना सर्वात धाकटी एक बहीण होती. तिचे नाव दुःशला तिचा विवाह जयद्रथ ह्याचेशी झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →