स्टार ट्रेक कथानकातील पात्र

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

स्टार ट्रेक कथानकातील सर्व पात्रांची यादी या पानावर आहे, ज्यांचा उल्लेख स्टार ट्रेक कथानकातील एखाद्या मालिकेत किंवा चित्रपटात झाला आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व या कल्पनेवर त्यांनी काही दूरचित्रमालिका बनवल्या. स्टार ट्रेक शृंखलेतील या सर्व मालिका विज्ञान कथेवर आधारित आहेत. विज्ञान कथा हा साहित्यातील एक खास प्रकार आहे.

ह्या यादीतील सर्व नावे वर्णानुक्रमे दिली आहेत व स्टार ट्रेकच्या ज्या मालिकांमध्ये त्या पात्राचा उल्लेख आला आहे, त्या मालिकेच्या नावाखाली त्या पात्राचे नाव लिहिले आहे. एखद्या विशिष्ट पात्रासंबंधीच्या अधिक माहितीसाठी तिच्या नावावर टिचकी द्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →