स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

ह्या लेखात स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी आहे. जी यु.पी.यन. वाहिनीवर जानेवारी १९९५पासून मे २००१ पर्यंत प्रक्षेपित करण्यात आली. स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका ही, स्टार ट्रेक श्रुंखेलेतील चौथी मालिका आहे. स्टार ट्रेक:व्हॉयेजरचे एकूण ७ पर्व आहेत ज्यामधे एकूण १७२ भाग प्रक्षेपित करण्यात आले. या मालिकेचे ४ भाग, केयरटेकर, डार्क फ्रंटियर, फ्लेश अँड ब्लड आणि एंडगेम हे सुरुवातीला २-तासाचे-एकच भाग म्हणुन प्रक्षेपित करण्यात आले. नंतर पुन्हा-प्रक्षेपण करतांना, याच २ तासांच्या एका भागाला, १-तासांचे-दोन भाग म्हणुन प्रक्षेपित करण्यात आले.

या यादीतील सर्व भाग त्यांच्या प्रक्षेपण दिनांक प्रमाणे अनुक्रमांकीत करण्यात आले आहेत. या यादीत स्टार ट्रेक कथानकातील काल्पनिक तारीख स्टारडेटचा पण समावेश करण्यात आलेला आहे. स्टारडेट हे स्टार ट्रेक कथानकातील, काल्पनिक ब्रम्हांडातील ती तारीख दर्शवते ज्या दिवशी एखादी घटना घडलेली असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →