कोथरूड हा पुण्याच्या पश्चिमेकडील भाग आहे. पूर्वी या भागाचा पुण्याच्या उपनगरात समावेश होत असे.कोथरूड सर्वाधिक वेगाने वाढणारे उपनगर आहे.एखाद दोन प्रमुख खासगी उद्योग संस्था(कारखाने) वगळता मुख्यत्वे मध्यमवर्गीय निवासी क्षेत्रांचा या विभागात समावेश होतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोथरूड
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.