शिवसृष्टी म्हणजे शिवरायाच्या आयुष्यातील प्रसंगांवर आधारित चित्रांचे किंवा शिल्पांचे कायमस्वरूपी प्रदर्शन. अशा शिवसृष्ट्या महाराष्ट्रात अनेक आहेत. सर्वात पहिली शिवसृष्टी रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे उभारली गेली. चिपळूण शहरापासून १४ किमी अंतरावर आणि सावर्डे गावापासून ४ कि.मी.वर सितारामपंत वालावलकर या सत्पुरुषाच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. यात श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग शिल्परूपात साकार करण्यात आले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिवसृष्टी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.