कॉन्व्हियासा

या विषयावर तज्ञ बना.

कॉन्व्हियासा

कॉन्व्हियासा (स्पॅनिश: Consorcio Venezolano de Industrias Aeronáuticas y Servicios Aéreos) ही दक्षिण अमेरिकेच्या व्हेनेझुएला देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. २००४ साली स्थापन झालेल्या कॉन्व्हियासाचे मुख्यालय काराकास येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ सिमोन बॉलिव्हार आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →