के. शंकरनारायणन

थोडक्यात पण महत्त्वाचे.

कतिकल शंकरनारायणन ऊर्फ के. शंकरनारायणन ([ १५ ऑगस्ट, १९३२ - २४ एप्रिल, २०२२) हे भारताच्या काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल होते. ह्या पदावर ते जानेवारी २०१० ते ऑगस्ट २०१४ दरम्यान होते. त्यापूर्वी ते नागालॅंड राज्याचे राज्यपाल व केरळ मंत्रिमंडळात मंत्री होते. श्री कतिकल शंकरनारायणन यांनी २२ जानेवारी २०१० रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. यांना सार्वजनिक जीवनाचा सहा दशकांचा अनुभव होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →