केशवराव सोनवणे (जन्म : लातूर जिल्हा, ४ फेब्रुवारी इ.स. १९२५; - लातूर, ८ नोव्हेंबर, इ.स. २००६) हे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री होते. ते मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. ते औसा मतदारसंघातून दोन वेळा व लातूर मतदारसंघातून दोन वेळा असे एकून ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →केशवराव सोनवणे
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.