के. जन कृष्णमूर्ती

यामागील विज्ञान आणि इतिहास.

के. जन कृष्णमूर्ती

के. जन कृष्णमूर्ती (२४ मे, १९२८, मदुरै, तमिळनाडू - २५ सप्टेंबर २००७, चेन्नई, तमिळनाडू) हे २००१ मध्ये भारतीय जनता पक्षाचे पक्षाध्यक्ष होते.

हे भारताचे कायदामंत्रीही होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →