एस.एम.कृष्णा (१ मे १९३२ - १० डिसेंबर २०२४) हे एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते १९९९ ते २००४ या काळात कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री होते. मे २००९ पासून ते २०१२ पर्यंत त्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री पदावर काम केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एस.एम. कृष्णा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!