एम.एस. गुरुपादस्वामी (७ ऑगस्ट १९२२ - १० मे २०११) हे भारतीय राजकारणी होते. ते डिसेंबर १९८९ ते नोव्हेंबर १९९० या काळात राज्यसभेचे सभागृह नेते होते आणि मार्च १९७१ ते एप्रिल १९७२ आणि पुन्हा जून १९९१ ते जुलै १९९१ या काळात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एम.एस. गुरुपादस्वामी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.