सिद्धवनहल्ली निजलिंगप्पा (१० डिसेंबर १९०२ - ८ ऑगस्ट २०००) हे भारतीय काँग्रेस पक्षाचे राजकारणी, वकील आणि भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते होते. ते म्हैसूर राज्याचे (आताचे कर्नाटक ) मुख्यमंत्री होते. त्यांनी दोनवेळा (१९५६-५८ आणि १९६२-६८) ह्या पदावर काम केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीबरोबरच त्यांनी कर्नाटक एकीकरण चळवळीतही महत्त्वाची भूमिका बजावली.
निजलिंगप्पा यांचे ९ ऑगस्ट २००० रोजी वयाच्या ९७ व्या वर्षी चित्रदुर्ग येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.
एस. निजलिंगप्पा
या विषयावर तज्ञ बना.