बी.बी. लिंगडोह

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

ब्रायटन बुहाई लिंगडोह किंवा बी.बी. लिंगडोह (२ फेब्रुवारी १९२२ – २७ ऑक्टोबर २००३) हे ईशान्य भारतातील मेघालयचे माजी मुख्यमंत्री होते. २ फेब्रुवारी १९२२ रोजी शिलाँगपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या लैटलिंगकोट गावात त्यांचा जन्म झाला. ते चार वेळा मुख्यमंत्री होते (१९७९-८१, १९८३, १९९०-९१ आणि १९९८-२०००).

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →